Friday, 24 August 2012

emantrjobs



जिल्हा परिषद रत्नागिरी व नागरी दल संरक्षण कार्यालय रत्नागिरी .
जिल्हा परिषद रत्नागिरी नागरी दल संरक्षण कार्यालय रत्नागिरी येथे विविध पदासाठी भरती 
प्रक्रिया घेण्यात येत आहे.
जिल्हा परिषद रत्नागिरी येथील रिक्त पदांचा तपशील पुढीलप्रमाणे-
लिपिक टंकलेखक  -१०१ पदे
लघु टंकलेखक - ०१.
वाहन चालक -०१.
नागरी दल संरक्षण कार्यालय रत्नागिरी येथील रिक्त पदांचा तपशील पुढीलप्रमाणे-
डेपो अधीक्षक-०१.
बिनतारी यंत्र चालक-०१
लिपिक टंकलेखक  -0
वाहनचालक -०२
शिपाई चौकीदार -०१.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-
०३ SEPTEMBAR


भारतीय डाक विभागात सहाय्यक च्या 
महाराष्ट्र व गोवा विभागासाठी  ४७५ जागा.

पदाचे नाव - सहाय्यक 
एकूण पदे-४७५,
ठिकाण - महाराष्ट्र व गोवा 
पात्रता- 
१२ वी उत्तीर्ण (व्यवसाय अभ्यासक्रम सोडून) /खुला वर्ग कमीत कमी ६०%सह,इतर मागासवर्ग कमीत कमी ५५ %सह,अनुसूचित जाती/जमाती ४५% 
परीक्षा शुल्क-
२००/- रु. अनुसूचित जाती/जमाती/अपंग /सर्व प्रवर्गातील महिलांना परीक्षा शुल्क माफ. 
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-
२५ सप्टेंबर २०१२.
अधिक माहितीसाठी -www.indiapost.gov.in वर किवा ११ ऑगस्ट २०१२ चा लोकसत्ता पेपर पहा.

ANd9GcRn8-kHJz4SP0ihLqdnFupc-_C2tVvvT-kDRC6Z2KdJs_6Q1sACC1-Cr91B
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
महाराष्ट्र राज्य  मार्ग परिवहन महामंडळात एकुण १९७८९ पदांची महाभारती घेण्यात येत आहे.
रिक्त जागांचा तपशील पुढीलप्रमाणे-
  1. वाहक(कनिष्ट) -८९४८,
  2. चालक  (कनिष्ट) -६२४७,
  3. सहायक  (कनिष्ट) -२६५८,
  4. लिपिक टंकलेखक  (कनिष्ट) -१९३६
पात्रता- १० वी / आय.टी,आय/पदवीधर/टंकलेखन-मराठी-३० श.प्र.मी.इंग्रजी-40३० श.प्र.मी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-०५ सप्टेंबर २०१२.
अधिक माहितीसाठी -http://msrtc.mkcl.org/StaticPages/HomePage.aspx

Wednesday, 15 August 2012

Emantra Spardha Pariksha Online Training Center Ajara

Emantra computer Education, Ajara has now introduced a new way to all Students of Ajara

First Time In Ajara
We Offered......
All Competitive Exam Online Solution ....... At one Stop.......



Register your query at emantracomputer@gmail.com
or call us at 9049635637,9225803737 
for more visit our blog waybharat@blogspot.com